Dictionaries | References

डाय

   
Script: Devanagari

डाय

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ḍāya m A plant, Hedysarum Gangeticum.

डाय

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : रंग

डाय

  पु. डाव . पुढे लो लागला खेळाचा । कळप मेळविला पोरांचा । आल्यागेल्या डायाचा । आनंद शोक वाहे । - दा ३ . २ . २२ . [ डाव ]
  पु. द्वेष . हतबुद्धिच हा डाया साधाया मानवे मुनि चहाडा या । - मोकृष्ण ३६ . २० . [ डाव ]
  पु. एक झाड .
  स्त्री. ( कु ) कलथ्यासारखा एक प्रकारचा पळा .

डाय

   डायीस गेला, पैसा झाला
   इं. डाय म्‍हणजे धातूवर ठसा उमटविण्याचा साचा. त्‍या साच्यात धातूचा, तांब्‍याचा तुकडा पडला असतां तो पैसा होऊन बाहेर पडतो. त्‍याप्रमाणें एखाद्या विधीतून बाहेर पडले, एखाद्याच्या परिवारात सापडले म्‍हणजे त्‍या गोष्‍टीचा शिक्‍का बसतो व त्‍याच्या पंक्तीस मनुष्‍य बसतो. जसे शेंडी काढली की लोक संन्यासी म्‍हणू लागतात, भगवे नेसले की बैरागी समजतात.

डाय

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 verb  आकाशमार्गेण एकस्मात् स्थानात् अन्यस्थानसंयोगाय उत्पतनप्रेरणानुकूलव्यापारः।   Ex. वैमानिकः विमानं डाययति।
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP