Dictionaries | References ट टवाळ Script: Devanagari See also: टवळी , टवाळकी , टवाळखोर , टवाळगिरी , टवाळया , टवाळी , टवाळीखोर , टवाळ्या Meaning Related Words टवाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭavāḷa or ḷyā a टवाळखोर c sometimes टवाळी- खोर c Idle, wanton, scampish, mischievous, full of wild tricks, pranks, and frolics;--esp. a child. 2 That is ever reviling, slandering, vilifying; or ridiculing, jeering, mocking. टवाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Idle, wanton, scampish. That is ever reviling, slandering, vilifying. टवाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उनाड , खोडकर , चटोर , टारगट ;वि. चहाडखोर . टवाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ थट्टा ; निंदा ; उपहास ; कुचेष्टा ; नक्कल . २ निरुद्योगी , स्वैर , त्रासदायक , खोडकर किंवा बेफिकीरीचें वर्तन किंवा वागणूक ( मुलांची ). ३ चटोरपणा . [ का . टवळी ]वि. १ आळशी ; उनाड ; खोडकर ; चाळे किंवा खोडया करणारा . दुर्गुणांनीं किंवा लुच्चेगिर्यांनीं परिपूर्ण ( मूल ). २ नेहमीं निंदा करणारा ; दोष काढणारा ; निर्भर्त्सना , उपहास , चेष्टा करणारा ; चठोर . ३ लटकें ; मिथ्या ; निरर्थक . तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें । - ज्ञा १३ . ८१० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP