Dictionaries | References

जुळणे

   
Script: Devanagari

जुळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे   Ex. यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे   Ex. अता कुठे तीन पाने जुळली.
 verb  घटकांनी मिळून तयार होणे   Ex. बोलता बोलता पद्य जुळले.
 verb  आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे   Ex. वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
 verb  दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे   Ex. कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना इत्यादि (VOO)">होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯁꯝꯖꯤꯟꯅꯕ
urdجڑنا , متحدہونا , یکپارجہ ہونا , متعلق ہونا , جٹنا , چپک جانا , چسپاں ہونا , شامل ہونا , چپکنا , پیوندہونا
   see : लागणे, पटणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP