Dictionaries | References ज जसा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जसा A dictionary, Marathi and English | Marathi English | | jasā a Like as; such as; of the kind, sort, or fashion that. 2 ad decl. As; in the manner or way that; according or conformably unto. It is the antecedent of तसा. Rate this meaning Thank you! 👍 जसा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Like as, such as. ad As, in the manner or way that, according or conformably to. Rate this meaning Thank you! 👍 जसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. ज्यासारखा , ज्या प्रकारचा , चालीचा . जसें तुमचें मरणें तसें माझें सती जाणें . - क्रिवि . १ ज्याप्रमाणें , मानानें . २ जों ; ज्यावेळीं एक गोष्ट घडत आहे तोंच तसा या शब्दाच्या आधीं योजितात . मी जसा गेलों तसा तो पळाला . ३ जेव्हां . दिव्य श्रीमंडित तो राम जसा दंडकावना गेला । पूजुनि मुनि म्हणति तुज्या पदें विसावा दिलाचि गंगेला . । - मोरामंत्ररामायण बाळकांड १ . [ सं . यादृश ; प्रा . जइस ]०चे वि. जशाचा तसा ; जसा होता तसाच ; मुळींच फरक न झालेला . तुमचें तूप जसेचें तसें आहे .तसा वि. जशाचा तसा ; जसा होता तसाच ; मुळींच फरक न झालेला . तुमचें तूप जसेचें तसें आहे .०तसा जसतसा - ( विशेषणासारखा उपयोग करितात परंतु प्राय : हें क्रियापदाचे गुणदोष दाखविणारें क्रियाविशेषण असतें तथापि कर्माच्या लिंगवचना प्रमाणें याचीं रूपें बदलतात ). - वि . वेडावांकडा ; कसाबसा ; कसातरी जसा येईल तसा . करूं स्तव जसातसा फळ नव्हे जना याच कां । - केका २८ . जसातसा जसें तसें करून जैसें जैसेंपरी - क्रिवि . १ कसें तरी ; कोणत्या तरी ( भल्याबुर्या ) साधनांनीं . या मामलेदारानें जसेतसे दोन लक्ष रुपये मिळविले . २ कांहीं तरी ( क्रियेची हयगय , अनिश्चय , शैथिल्य दर्शविण्याकडे उपयोग ). हा माणूस माझ्या कामाचा नाहीं , जशी तशी चाकरी करितो . अबुध्द वाकडें जैसें तैसें परि । वाचेनें तो हरि उच्चारणें । ३ मोठया कष्टानें , श्रमानें ( दीर्घप्रयत्न , प्रयास दर्शवितांना ) जसें तसें करून एकदाचें घर बांधिलें . चोर पाठीस लागले होते मी जसा गांवास पोंचलों . [ जसा + तसा ] Related Words जसा जसा संत, तसा दत्त जसा जसा जसा पाहेला साला तशी सालेची बहीण जसा भोग्या भेटेल तशी रात्र उजडायची मेला जसा even as just as जसा गुरु, तसा चेला जसा देश, तसा वेष जसा बाप, तसा लेंक जसा भाव, तसा देव जसा भाव, तसें फळ जसा भाव, तसे फल जसा मालक, तसा सेवक जसा माल, तसे मोल जसा राजा, तशी प्रजा जसा वस्ताद तसा शागीर्द जसा चारा तशा (दुधाच्या) धारा जसा जणूं कांहीं बापाचा माल करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्यादर आगलीचा असा तसा, मागलीचा गुलाम जसा गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा चांगले थटेचा बकवा, जसा मेंढरांचा चावा पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा चांगले उपदेशा नाहीं मोल, जसा हिरा तो अमोल जशास तसें भेटे, मनाचा संशय फिटे शेणाची सटवाई आघाडयाची काडवात जशो गांवासारको भेस, गुरूसारको उपदेश यथा देव, तथा भक्त जैसा मालकूः तैसा सेवकू मादरचोद देवाला त्रेपन टिकल्यांचा पुजारी कालाबरोबर चालत्याविना कोणाचें चालत नाहीं यथादेश नागव्याची तर नागव्यानेंच उतरावी नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे आल्या पंथे वेताळाचें मागें भुतावळ आहेच शेताला आतारी, घराला म्हातारी वरमाय शिंदळ तर वर्हाडणीचा गोंधळ वरमाय शिंदळ मग वर्हाडणीकडे काय बोल शंकरा गळयांत लुंडांचो साज जशी दक्षणा, तशी प्रदक्षिणा जशेचा तसा जसाचेतसा जसें बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें यजमान भेटेल त्याप्रमाणें रात्र काढली पाहिजे य वै पिता स वै पुत्रः मनोत्साह धक्यास बुकी व शिवीस चपराकी जैसें बसणारा असल खरमरीत, तर तेजी चाले झरझरीत देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें आनाचो भाव दादा घोडेकू तंग और अदमीकू वंग वारा फिरला कीं शिडाचीं तोंडें फिरतात शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी जैशी जैसी चोर चोराचा जशाचा तसा जशी कामना, तशी भावना तिउस भुताला भूत आणि पानगीला पीठ भुताला भूत झंवतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत झोंबतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत लागतें आणि पानग्याला पीठ मागतें भूप सवा भूपाचा, धनिकाचा धनिक मुखडा यो वै पिता स वै पुत्नः। मनाजोगा पांच करतील तें आपण करावें पोराला पंतोजी व पोरीला सासू हाती गुढरीला नीकाः जोगी मुंडिला नीकाः आस्फालणें उन्मूळणें एरंडाचें गुर्हाळ गुरू तसा चेला गू देकिलें डुक्करशे हासता जेसणा जेहवो जैसा जुग, वैसा जोगी दिवोडु खावंच्या गांवांतु गेल्लारी मध्य कुटुको दिव्यांत वात आणि वर्तमान पत्रांत जाहिरात जसें दिसावें, तसें असावें जसेला नरसिंहअवतार घेणें द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो सुनेला दडपण सासू हिरवा भाजला खाणें गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास उडाऊ आणि व्याजखोर, उंदरास जसे मांजर करावें तसें पावावें, रांधावें तसें जेवावें कोळिश्रय गोविंदू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP