Dictionaries | References

जप्त

   
Script: Devanagari

जप्त

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

जप्त

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  अधिकार्‍या वा राज्या वतीन दंडाच्या रुपान खंयच्याय गुन्यांवकाराची संपत्ती काडून घेवप   Ex. लालाजीची सगली सपत्ती जप्त केली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : गेल्लें

जप्त

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   seized, sequestrated, attached.

जप्त

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

जप्त

 क्रि.वि.  अधिहरण केलेले , ताब्यात घेतलेले , धरलेले , पकडलेले , सरकारजमा .

जप्त

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून शासनाने आपल्या ताब्यात घेतलेला   Ex. चंदनवाड संस्थान जप्त होऊन दोन वर्षे झाली होती.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  सरकारने अटकाव केलेले   Ex. उद्या जप्त धनाचा लिलाव केला जाणार.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಮುಟ್ಟುಗೋಲು ಹಾಕಿದ
kasضبط کوٚرمُت , روٚٹمُت , سیٖز
kokजप्त केल्लें
mniꯃꯠꯂꯕ
tamஜப்தி செய்யப்பட்ட
telస్వాధీనం చేసుకొన్న
urdغیرتبدیل شدہ
 noun  अधिकारी किंवा राज्याकडून दंडच्या स्वरूपात एखाद्या अपराधीच्या संपत्तीचे हरण   Ex. लालाजींची संपत्तीच्या जप्तीसाठी पोलिसांचे मोठे पथक आले होते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

जप्त

  पु. नियंत्रण ; दबाव . असे लोकांवर जप्त कसा राहील ? - रा ५ . ५२ . - वि . पकडलेलें ; धरलेलें ; सरकारजमा ; ( सरकारनें ) अटकाव केलेलें . [ अर . झब्त ] - न्मुलूक - वि . प्रदेशजेता ( संताजी घोरपडयाचा किताब ).
०रप्त   जफ्त रफ्त - पु . बंदोबस्त ; व्यवस्था . करारवाके जफ्त - रफ्त करूं . - रा ६ . ६१२ . [ फा . झब्त - उ - रब्त ] जप्ती - स्त्री . १ जप्त करण्याची क्रिया ; हरण ; नागवणूक ; अम्मल ; ताबा ; जप्त केलेला माल . २ ( कायदा ) मिळकतीवर खाजगी ताब्याऐवजीं कोर्टाचा ताबा सुरू करणें . ३ ( ल . ) नजरकैद . तुझे घरीं तुजवर जप्ती केली सखे सर्वत्रांही । - होला १०३ . जप्तीदार जप्तीवाला - पु . १ बेलीफ . जप्ती करणारा अंमलदार . २ ( कों . ) रत्नागिरी जिल्ह्यांतील खोतीगांवांत वसुलाकरितां सरकारनें नेमलेला नोकर ; तलाठी ; खोत कबुलायत देत नाहीं त्या वेळीं गांव जप्तींत टाकून सरकार त्या वर्षापुरती वहिवाट करतें .

जप्त

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
जप्त  mfn. amfn. = °पित, [MBh. v, 7047] ; xi, 26">[Naiṣ. xi, 26]
   whispered over, iii, 72.">[VarBṛS. iii, 72.]
जप्त   b°प्तव्य, &c. seeजप्.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP