Dictionaries | References

छाया देहातें सोडीना, कृती कीर्तीतें मोडीना

   
Script: Devanagari

छाया देहातें सोडीना, कृती कीर्तीतें मोडीना     

ज्‍याप्रमाणें शरीरामागे छाया ही असतेच, ती शरीरास सोडून जात नाही, त्‍याप्रमाणें मनुष्‍याने केलेल्‍या प्रत्‍येक कृतीचा त्‍याच्या कीर्तीवर बरावाईट परिणाम होतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP