Dictionaries | References

छातीवर बसणें

   
Script: Devanagari

छातीवर बसणें     

कुस्‍तीत प्रतिस्‍पर्ध्याला खाली पाडून त्‍याच्या छातीवर दुसरा बसतो. म्‍हणजे त्‍याला वाटेल ते करावयास लावतो. यावरून जबरदस्‍तीने, सक्त करडी नजर ठेवून काम करून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP