Dictionaries | References

चेव

   
Script: Devanagari

चेव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v ये.

चेव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Excitement; emulative ardour; impulse.

चेव     

ना.  आवेश , उन्माद , जोश , त्वेष , मस्ती , सणक .

चेव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  तात्पुरती राहणारी प्रतिक्रियात्मक जोरदार भावना   Ex. विजय दृष्टिपथास येताच खेळाडूंना अधिकच चेव आला

चेव     

 पु. १ जाग ; जागृति ; जागें होणें ; झोपेंतून उठणें ; चेतना . दणके वाजतां दणदणा । चेव आला पांचांजणा । - मुआदि ३७ . ३८ . तंव कृमी लोपोनि रायासी । पावला चेवो । - कथा २ . १५ . ७१ . २ उद्दीपन ; ईर्षा ; स्पर्धा ; आवेश ; त्वेष ; चेतव . [ सं . चित = चेतन , चेतस ]
०येणें   आवेश येणें ; उत्साह वाढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP