Dictionaries | References च चिरल्या अंगोळीवर मुतणें Script: Devanagari Meaning Related Words चिरल्या अंगोळीवर मुतणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कापल्या करंगुळीवर मुतणें. करंगुळी पहा. एखाद्याची अंगुली चिरली, बोट चिरले, अथवा थोडीशी इजा झाली व त्यावर मुताची धार सोडण्यानें, इतक्या क्षुल्लक उपायानें, ते दुःख दूर हाईल अशी विनंति जर त्याने केली तर जो मनुष्य तितकाहि परोपकार करण्यास तयार होत नाही, त्याला अनुलक्षून म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP