Dictionaries | References

चाळक

   
Script: Devanagari

चाळक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Mischievous, full of tricks, pranks, and frolics. 2 Full of blandishments and soft arts--a woman. See चाळक भवानी.
That sets in motion; or that keeps going, carries on &c. In comp. as चक्रचाळक, विश्वचाळक, चित्तचाळक, बुद्धिचाळक.

चाळक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Mischievous; that sets in motion. Full of blandishments.

चाळक     

वि.  १ खोडकर ; व्रात्य ; खटयाळ . द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ । - दा २ . ३ . २८ . २ नखरेबाज छिचोर ( स्त्री ). [ सं . चल ]
 न. आश्चर्य . - शर .
 पु. चाळक बाऊ नामक व्याधि ( गजकर्ण ) चालक पहा .
वि.  चालविणारा ; प्रेरक ; गति देणारा . जसें - विश्वचालक ; चक्रचाळक ; चित्रचाळक इ० . कोण होईल तो ब्रह्मांड चाळक । - तुगा २६६८ . [ सं . चालक ]
०भवानी  स्त्री. चटकचांदणी ; नखरेबाज , छिचोर चाळे करणारी स्त्री ; पुढें पुढें करणारी चावट स्त्री .

चाळक     

चाळक भवानी
चटकचांदणी
नखरेबाज स्‍त्री
ढंग करणारी स्‍त्री.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP