Dictionaries | References

चळ

   
Script: Devanagari

चळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v घे. 5 f The state of inability to cease from crying to which children by obstinate crying reduce themselves. 6 m Wild or eager desire after; vehement craving or itching; mad impatience. v घे, भर, ये, लाग.

चळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Slipperiness or slippiness. Deviation or departure. Idiocy or fatuity. Wild or eager desire after.

चळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वेड

चळ     

 पु. हुलकावणी . ' करकमभोसे पंढरपूर इकडेच चळ द्यावा . दबाब पाडावा .' - पेद २८ . २८ . ( सं . चल )
 पु. १ घसरणें ; चंचलपणा ; चांचल्य ; अस्थिरता . जागेला तर चळ पडतोच परंतु द्रव्याला पडतो . २ अंतर ; फरक ; च्यवन ; च्युति ; नि : सरण ( वचन , कायदा , नियम , आचार इ० पासून ). वचनासि चळ नव्हे माझ्या । मंत्र , देवता साध्य करण्याविषयीं जे नियम सांगितले आहेत त्यांत यत्किंचित चळ झाला तर अनर्थ होतो . ३ खूळ ; चित्तभ्रंश ; बुध्दिभ्रंश ; भ्रम . उ० काम - द्रव्य - मद्य - शास्त्र - स्त्री - चळ . ( क्रि० लागणें ). तरलों म्हणुनि धरिला ताठा । त्यासी चळ झाला फाटा । - तुगा २८७७ ४ हाव ; उत्कटेच्छा ; अधीरपणा ; उतावीळपणा ; वेड ; खाज . ( क्रि० घेणें ; भरणें ; येणें ; लागणें ). - पुस्त्री . १ एकसारखा नाद ; छंद ; हट्ट ; खंत ( मुलें घेतात ती ). ( क्रि० घेणें ). - स्त्री . मूल रडत असतां तें रडें न आटोपण्याजोगी अवस्था त्यास प्राप्त होते ती . [ सं . चल ]
०भरणें   वेड लागणें . द्रव्याच्या शोकें करून कितीकाला भरला चळ । - ऐपो ३८८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP