Dictionaries | References

चळकाप

   
Script: Devanagari
See also:  चळकंप

चळकाप     

 पु. १ कांपरें ; थरकांप ; भीतीनें गांगरून जाऊन शरीरास सुटणारा कंप ; धडकी . ( क्रि० भरणें ; सुटणें ). एकास सुटका चळकंप । गेला बळदर्प गळोनियां । - रावि ८ . ६० . २ ( ल . ) घाबरगुंडी . [ चळ + कंप ; सं . चलकंप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP