Dictionaries | References

चरवी

   
Script: Devanagari

चरवी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   caravī f A sort of pan or bowl. 2 W A honeycomb.

चरवी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A sort of pan or bowl.

चरवी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दूध काढण्याचे भांडे   Ex. गुराखीने चरवीत गायीचे दूध काढले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चरवी

  स्त्री. तटाला असलेले तोफांचे झरोके प्रत्येकीं ? तटाचा वरचा भाग . सुवर्णमय दुर्गे दिसती । चरव्या झळकती शेषफणाकृती । रजनीमाजीं वाटती । नक्षत्रें बरी जडियेलीं । - ह २९ . ६४ .
  स्त्री. दूध काढण्याचें भांडें ; कासंडी . गंगाळें चरव्या अनेक निबडी सोन्यारुप्यांची जडें । - सारुह ३ . ४३ . २ ( कों . ) मधाचें पोळें . [ का . चरविगे ; तुल० सं . चरु = यज्ञपात्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP