Dictionaries | References

घराणें

   
Script: Devanagari
See also:  घराणा

घराणें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : कूळ, कुटूंब

घराणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Family, race, lineage.

घराणें     

वि.  साधन ; योग ? - शर .
पुन . १ कूळ ; वंश ; कुळी ; गोत्र . म्हणती पाखिज आमुचा घराणा । गुरुउपदेश नाहीं लाहाणा । - दावि १५० . २ वंशांतील माणसें ; घराण्यांतील मंडळी . ३ ठिकाण ; स्थान . इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवी एकवटती जयाचिया प्रयाणीं । - ज्ञा ८ . २३४ . [ हिं . घराना ; म . घर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP