Dictionaries | References

गुर्‍हाळघर

   
Script: Devanagari

गुर्‍हाळघर     

गुर्‍हाळघर आणि लगीनघर बरोबर
ज्‍याप्रमाणें लग्‍नघरात अनेक माणसे जमून गडबड गोंधळ चाललेला असतो, त्‍याप्रमाणें गुर्‍हाळावरहि अनेक माणसे लागतात व त्‍यांची गडबड सारखी चालू राहते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP