Dictionaries | References

गुणें

   
Script: Devanagari

गुणें     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बाबू

गुणें     

गुण शब्दाचें तृतीयेचें रूप . १ ( काव्य ). मुळें ; करितां ; साठीं . तृणाचें बुजवणें । आंदोळें वारे गुणें । - ज्ञा १३ . ५६९ . - गुच ३८ . २७ . २ आश्रयानें कोठें तरी देउळाच्या गुणें । देव पहा । - दा १७ . १ . १२ . [ सं . गुण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP