Dictionaries | References

गरिबांचा काळ आणि मोठ्यांचा (थोरांचा) प्रतिपाळ

   
Script: Devanagari

गरिबांचा काळ आणि मोठ्यांचा (थोरांचा) प्रतिपाळ

   दुबळ्या लोकांना त्रास देणारा व श्रीमंतांच्या लाथा खाणारा, त्‍यांची हांजी करणारा. काही लोक मोठ्या लोकांशी चांगले वागतात व गरीब लोकांस त्रास देतात
   त्‍यांस उद्देशून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP