Dictionaries | References क क्षुल्लक { kṣullaka } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक A dictionary, Marathi and English | Marathi English | | little or small. 2 fig. light, low, mean, insignificant, trivial, unworthy;--as a person, an action, an affair or a matter. 2 used as s n A foible, folly, failing, weakness, defect. Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a little or small. light, low. n A failing, folly. Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. नगण्य , बारीकसारीक , लहानसहान , हलका , क्षुद्र . Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective एखाद्या गोष्टीच्या तुलनेत काहीच नाही असा Ex. जिथे येवढे मोठमोठे विद्वान येत आहे तेथे आमच्यासारख्या क्षुल्लक लोकांना कोण विचारेल./ हत्तीच्या बळापुढे मुंगीचे बळ क्षुल्लक आहे. MODIFIES NOUN:काम तत्त्व ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:तुच्छ नगण्य क्षुद्र पामर कःपदार्थWordnet:asmনগণ্য bdनेहाद benনগণ্য gujમામૂલી hinनगण्य kanನಗಣ್ಯ kasآنجٲرۍ مانٛجٲرۍ kokसादें malസാധാരണക്കാരായ mniꯀꯔꯤꯁꯨ꯭ꯂꯩꯇꯕ nepनगण्य oriନଗଣ୍ୟ panਐਂਵੇ sanनगण्य tamஅற்பமான telసాదారణమైన urdمعمولی , ناچیز , ادنی , ایراغیرا , ایساویسا , حقیر , چھوٹا , کم وقعت , بے وقعت Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. क्षुद्र पहा . - वि . १ लहान ; कमती ; अल्प ; थोडें . २ ( ल . ) हलकें ; कमी दर्जाचें ; कवडी किंमतीचें ; क्षुद्र ; ( किरकोळ , माणूस कृति , काम , बाब ). [ सं . ] Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | क्षुल्लक mfn. mf(आ)n. (iii, 2">[Naigh. iii, 2] ) little, small, ii, 32, 5">[AV. ii, 32, 5] ; [TS.] ; [ŚBr. i] ; [BhP.] low, vile, [L.] poor, indigent, [L.] wicked, malicious, abandoned, [L.] hard, [L.] youngest, [L.] pained, distressed, [L.] क्षुल्लक m. m. a small shell, [L.] क्षुलिक also title or epithet).">N. of a prince, [VP.] (v.l.)क्षुल्लक n. n. a sort of play or game (= मुष्टि-द्यूत), [L.] Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | क्षुल्लक [kṣullaka] a. little, minute; अथो ये क्षुल्लका इव सर्वे ते क्रिमयो हताः [Av.2.32.5.] low, vile. insignificant. wicked, malicious. poor. pained, distressed. hard. young.-कः small shell. Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक Shabda-Sagara | Sanskrit English | | क्षुल्लक mfn. (-कः-का-कं) 1. little; small. 2. hard. 3. poor, indigent. 4. low, vile. 5. wicked, malicious, abandoned. 6. young, youngest. 7. pained, distressed, m. (-कः) A small shell. E. क्षुल्ल as above, कन् added, also खुल्लक. ROOTS:क्षुल्ल कन् खुल्लक Rate this meaning Thank you! 👍 क्षुल्लक संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | see : निर्धन Related Words क्षुल्लक क्षुल्लक वस्तूच्या रक्षणीं, मूल्यवान वस्तूची नको हानी नगण्य trivial آنجٲرۍ مانٛجٲرۍ సాదారణమైన ਐਂਵੇ મામૂલી ನಗಣ್ಯ নগণ্য ନଗଣ୍ୟ सादें அற்பமான സാധാരണക്കാരായ fiddling footling petty नेहाद lilliputian niggling picayune piddling piffling petty offence trific trivial solution trivial topology little frivolous and vexatious वाळकाची चोरी शिक्षा झाली दरबारी शष्पलाभ नासुकला trivial case mere error शेटानें आंबे पडत नाहींत शेटें जाळून कोळसे होत नाहींत अशीतशी माशीचा खून, फांशीची शिक्षा नादावादांत पडणें सुई न लागे त्यास कुर्हाड सुईनें जाणार्यास कुदळ कुर्हाड कशाला होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ शेटांसाठीं प्रजापति जाळून घेणें सप्तसमुद्र शोधून गार मिळविली वईवरुन अंबट होणें अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा अडक्याची बोहोनी आणि बारा रुपयांचा गोंधळ अडक्याची भवानी आणि बारा रुपयांचा गोंधळ दमडीसाठीं मशीद ढासळूं नये तीळ खाऊन व्रत मोडणें मानाचें पान गोड मुरगीस बिसमिल्ला तो कशास नवल झालें, गाढव मेलें प्रेतावरील पान subvariety सुतली मारप हळकुंडासाठीं लग्न मोडणें अशी तशी आळिक कवडीमोल काकडीची चोरी, बुक्याचा मार एक पैशाचे तेल, दोन पैशाचा हेल एवढ्याश्या तेवढ्याश्यावरून वार्यानें वाळतो, थुंकीनें भिजतो वीज कडकडली आणि परळावर पडली शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं असा तसा असे तसे आंबाडॅविणें म्हाळ अरचलॅलॉ अर्ध्या हळकुंडानें लग्न मोडणें ignorable petty criminal दुखणें महागाईचें, औषध कवडीचें दुखणें महागाईचें, औषध काडीचें चिचोरडा माकड म्हणतें माझी गांड लाल माकड म्हणते माझीच मुंगीला मुताचा पूर येवढयाशा तेवढयाशावरुन मन थोडयासाठीं निसरडें करणें नवरानवरींचे बाशिंग हरवलें, लग्न तसेंच राहिलें दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल नेताळा पैशाचें तेल,दोन पैसे हेल सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला negligible दीड बुटली, उरीं, फुटली पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें misdemeanour आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते आभाळ कडकडतां न भ्याला अकिंचित अडक्याचा सौदा येरझारा चौदा गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील? झावू दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं दमडीच्या कोंबडीला चार आण्यांचा मसाला ताद्रंक मुंगीला मिळाला गहूं, कुठें नेऊं अन् कुठें ठेऊं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP