Dictionaries | References क कावणें Script: Devanagari See also: काहावणें Meaning Related Words कावणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāvaṇēṃ v i R Commonly काव्हणें. कावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ फार संतापणें . रागावणें ; रागावून तोंड सोडणें .' तेथ कायसी सेवकांसी गोठी । कावलीं पोटी स्त्रेपुतें । - एभा २३ . ९५ . २ कंटाळणें ; त्रासणें ; वैतागणें ( रागानें दुःखानें ). ' दिनता ल्याली ; दुःखानें कावली .' - विक ८ . ३ पिसाळणें . ( कुत्रें ). ४ कंटाळुन आंतल्या आंत तडफडणें ; तळमळणें .' संकटीं मनुष्य कावे । ' - दावि ४५५ . ' तनु भववनिं त्रितापदवपावकें कावली । ' - मंम ६० . ५ भर्यानें गांगरून जाणें .अ.क्रि. कष्टी होणें ; त्रासणें , कावणें पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP