Dictionaries | References ब बांच Script: Devanagari See also: बाच Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बांच A dictionary, Marathi and English | Marathi English | | bāca or bāñca m A sudden conception of terror or aversion. v खा. Ex. प्रथम काम करीन असें म्हणत होता मग काय मनांत आलें तें न कळे लागलाच बांच खाल्ला. 2 A conception or sudden impression of veneration, awe, or holy fear. v खा, घे. Rate this meaning Thank you! 👍 बांच Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A sudden conception of terror or aversion. v खा. Rate this meaning Thank you! 👍 बांच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. भयाची धडकी ; भीति ; दरारा . ( क्रि० खाणें ). प्रथम मी करीन असें म्हणत होता , पण मग लागलाच बांच खाल्ला . आदरयुक्त भीति ; दरारा . ( क्रि० खाणें ; घेणें ). [ बाचकणें ]०कणी स्त्री. एकदम भीति घेणें ; दचका ; गोंधळांत पडलेली स्थिति ; बुचकळ्यांत पडणें .०कणें अक्रि . घाबरणें ; दचकणें ; भीति , दरारा , तिटकारा इ० चा परिणाम मनावर एकदम होणें ; गोंधळांत किंवा बुचकळ्यांत पडणें ; चकित होणें ; बिचकणें .०काविणें कावणें - सक्रि . एकदम भीति दाखविणें ; भिवविणें ; भेदराविणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP