Dictionaries | References

काची

   
Script: Devanagari
See also:  कांचें

काची

 वि.  काचा ; कच्चा . ' एकें सबाह्म अंबटें । एकें अर्धकटाची तुरटें । - एरुस्व १४ . १०६ . - वि . ' अमृतादिक मधुरहि तीं मानुनि एका तुझेंनि मन कांचीं । ' - मोकर्ण १ . ८ . ' चोरटे काचे निघाले चोरीआपलें तैसें पारखें घरीं । ' - तुगा २९३४ . २ ( ल .) अधीर अज्ञ . एथ मन करूनियां कांचें । ' - ज्ञा ११ . ६३० . ' बुद्धिवीण माणुस काचें । ' - दा . १५ . १ . १५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP