Dictionaries | References

कपाळीं लिहिलेलें असणें

   
Script: Devanagari

कपाळीं लिहिलेलें असणें     

विधिलिखित
प्राक्तनांत असणें
वाट्यास येणें
योगायोग असणें
नशिबांत असणें. ‘माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती.’ - एक १२२. ‘पण तसा सुसंयोग कपाळी लिहिला नव्हता.’ -विवि ८.१.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP