Dictionaries | References

कणगर

   
Script: Devanagari
See also:  कणगरे

कणगर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaṇagara f A plant bearing a sort of yam, Dioscorea aculeata. 2 n The fruit of it, Goa potato. 3 f m A tree, Garruga pinnata. Grah.

कणगर     

 न. १ बटाट्यासारख्या एका कंदाचा वेल . ( स्त्रीपु .) २ मुळ ; कंद ( न .) यास गोवेंबटाटा म्हणतात . हा कंद शिजवून असेंहि नांव आहे . हा रताळ्यापेक्षां जाड असतो . उपासास खातात . याचा वेल मोठा वाढत नाहीं . पानें वाटोळीं व बारीक असतात . यास जमिनींत बटाट्यायेवढें लांबट कंद लागतात . ३ ( पुस्त्री .) एक झाड ; कुडका काकणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP