Dictionaries | References

कणगी

   
Script: Devanagari
See also:  कणगुला , कणगुलें

कणगी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : कणंग

कणगी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A small cornbin. 2 The fruit of कणगर, A goa potato.

कणगी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  धान्य साठवण्यासाठी वापरले जणारे बांबूचे पात्र   Ex. वर्षाला दोन कणग्या भरून तांदूळ लागतात.
SYNONYM:

कणगी

  स्त्री. कणगर कंद ; राताळू . कण , कणक पहा .
   स्त्रीपुन . १ ( कों .) लहान कणंग . ' कणगींत उतरोनि पाट्या भरोनि देती .' - रामदासी २ . २ . ' कणगीची काढितील लिंपण । गुळ शर्करा खातील संपूर्ण । ' - जै ६ . ४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP