Dictionaries | References क कडकणी Script: Devanagari See also: कडकणा , कडकणें Meaning Related Words कडकणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A term for tabies or wasting disorder gen. v बस. कडकणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. क्षयासारखा एक रोग ; झडी ; हाडीज्वर . ( क्रि० बसणें ). ( कडक )पुस्त्रीन . १ नवरात्रांत ( अगर इतर वेळीं ) देवीच्या वरील मंडपीला टांगलेले कागदाचे नक्षीदार वाटोळे तुकडे . २ वरील आकाराच्या तळलेल्या पुर्या ; तेलच्या फुलोरा . ' कृष्णालागी तेलवणें । आणलीं कडकडीत कडकणें । ' - एरुस्व १५ . ९० . - वेसीस्व ८ . ११७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP