Dictionaries | References क कंड्या Script: Devanagari Meaning Related Words कंड्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कंड्या लामण दिवो कसो दिसता(गो.) करंडे आडनावाचे एक गृहस्थ गोमांतकांत होते व त्यांच्या घरी एक खूप मोठा लमणदिवा होता. त्याच्या वर्तुळांत २वातींची जागा होती. हा दिवा तुर्त मंगेश देवस्थानात असून तो पेटवला की त्याची शोभा मोठी अवर्णनीय अशी दिसते. एखादा माणूस अंगापिंडाने भरघोस असला ती, त्याला उद्देशून या म्हणीचा उपयोग करतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP