Dictionaries | References

उभयान्वयी

   
Script: Devanagari

उभयान्वयी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ubhayānvayī a S That connects, respects, or relates to both sides or parties. 2 In grammar. A copulative or conjunction.

उभयान्वयी

 वि.  
   दोघांस जोडणारा ; दोहोंबाजूंचा ; उभयपक्ष - निष्ठ ; दोन्ही पक्षांशीं संबंध ठेवणारा ; दुतोंड्या . उत्तर हिंदुस्थानांतले उपद्व्यापी ... संस्थानिक , कर्नल हस्करासारखे त्यांचे हस्तकप्रो . रशब्रुक वुल्यम्ससारखे उभयान्वयी स्वार्थसाधक त्यांचें स्तोम माजणार कसें ? - केसासं २ . १९३ .
०अव्यय  न. ( व्या . ) दोन शब्द किंवा वाक्यें जोडणारा शब्द . उ० आणि , व , जर , तर , परंतु इ० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP