Dictionaries | References

उपवर मुलगी ही बापाच्या उरावरील शेगडी

   
Script: Devanagari

उपवर मुलगी ही बापाच्या उरावरील शेगडी

   बापाला उपवर मुलीच्या लग्नाची मोठी काळजी लागून राहिलेली असते. ‘झाली ज्याची उपवर दुहिता। चैन नसे त्या तापावि चिंता।।’ -शारदा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP