Dictionaries | References

उपट

   
Script: Devanagari

उपट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उपट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

उपट

  स्त्री. 
   अन्नाची रेलचेल ; समृद्धि .
   वीट ; शिसारी ; आकंठतृप्ति . ( क्रि० घेणें ).
   पुनरुत्थान ; उठाव ; वर डोकें काढणें . उपट खाल्ली पतीच्या दैवानें ॥ - मसाप १ . १ . २ .
   दोन्ही हातांत धरलेल्या सोट्याचा मार ; आघात ; हल्ला . ( क्रि० खाणें ). ( क्रि० घालणें ) तों वजिराचें सामान थोडकें , त्यास यांची उपट सोसेनाशी जाली ॥ - भाब ४९ .
   उसळी , उशी ( चेंडूची ). [ सं . उत + पत ; प्रा . उप्पड ]
०खाणें   
   उलटणें ( रोग इ० ); जोरावणें ; उलटून पुन्हां हल्ला करणें ( शत्रूनें ).
   चेंडू पुन्हां उडणें , उशी घेणें .
०घेणें   जेवणें - ओ येइतों खाणें ; आधाशीपणें खाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP