Dictionaries | References

उन्मनी

   { unmanī }
Script: Devanagari

उन्मनी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उन्मनी     

 स्त्री. जागृति , स्वप्न , सुषुप्ति आणि तुरीया याहून पलीकडील जी पांचवी अवस्था ती , ह्या अवस्थेंत वृत्ति मायेच्या उपाधीपासून मुक्त होऊन ब्रह्माच्या ठिकाणीं लीन होते ; परमेश्वराच्या ठिकाणीं लय , तंद्री . उन्मनी ते निवृत्ति जाण । जेथें विरे जाणपण । विज्ञान तें । - दा ७ . ४ . ५० . कल्पनेची लहरी नाहीं । मन निमग्न चैतन्यडोहीं । स्वरुपावांचूनी नाठवे कांहीं । तेचि उन्मनी ॥ - निगमसार ८ . २६ . [ सं . उद + मनस ]

उन्मनी     

उन्मनी अस् [unmanī] [as]   अस् 1 To become perplexed, excited.
To become absent-minded; Kāśi. on [P.V.4.51.]
To be one with god.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP