Dictionaries | References उ उद्याच्या आदितवारीं Script: Devanagari Meaning Related Words उद्याच्या आदितवारीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उद्या हा भविष्यकाल वाचक आहे, ह्याचा कधीहि वर्तमानकाल होऊ शकत नाही. त्यामुळे उद्याचा आदितवार कधी येत नाही, यामुळे केव्हांहि नाही, कधीहि नाही असा अर्थ. पांढर्या बुधवारी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP