Dictionaries | References

उदी

   
Script: Devanagari

उदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ashes of frankincense.
   brown.

उदी

 वि.  उदाच्या रंगाचा ; पिंगट ; तपकिरी . तेथील खडक चमत्कारीक उदी रंगाचा असे . - पाव्ह ४१ . - स्त्री .
   उदाची राख ; पिराजवळ जाळलेल्या उदाची राख प्रसाद म्हणून घेतात . वानुनि प्रताप श्रध्दाउदी देऊं । - दावि ३५३ .
   उदाच्या राखेची शपथ ( मुसलमान लोक घेतात ).
   उदी रंगाचें वस्त्र . [ अर . ऊद ; म . ऊद . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP