Dictionaries | References क कंदी Script: Devanagari Meaning Related Words कंदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Root-colored; i.e. brownish or whitey-brown; dust-colored. कंदी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Root-coloured, i.e., white-brown. कंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( कुण . माण . कों ) कधीं ; केव्हां . ( सं . कदा . तुल० लॅ . कांदो )वि. कंदाच्या ( मुळाच्या ) रंगासारखा ; धुळीच्या रंगाचा ; भुरकट ; पिंगट रंगाचें ; उदी ( वस्त्र , पागोटें ) ( सं . कंद = मुळ ; कंदी = मुळाच्या रंगाचा ; तुल०सं . कद्रु = पिंगट ) स्त्री. स्थान ; सांठा . ' जे ज्ञानाची कंदी । ' - परमा ११ . ५ ( सं . कंधि = महासागर )०पागोटें = न . भुरकट रंगाचें , कंदी रंगाचे पागोटे . ' धुंद नेत्र पहा घाईत गळ्यामध्यें आलें पागोटें कंदी । ' - प्रला १८९ . ' कंदी पागोटें खादीचीं धोतरें ..... वगैरे वस्तूस उदार आश्रय देणें कितीं शक्य आहे ...' - आगर ३ . ९६ .०मंदी क्रिवि . कधींमधीं ; केव्हाकेव्हां ;०पेढा पु. एक प्रकारचा पेढा ( सातार्याकडे रूढ ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP