Dictionaries | References

आसन गुंडाळणें

   
Script: Devanagari

आसन गुंडाळणें     

बिर्‍हाड उचलणें. मनुष्य जावयास लागला म्हणजे आपले बसावयाचे आसन बांधू लागतो. यावरून प्रयाणाची तयारी करणें
चालू लागणें
गाशा गुंडाळणें
सर्व सामान सुमान आवरून निघून जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP