Dictionaries | References

आनुषंगिक

   
Script: Devanagari

आनुषंगिक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अप्रधान, प्रासंगिक

आनुषंगिक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ānuṣaṅgika a S Accompanying, concomitant, consubsistent. 2 Consequential, resultant. 3 Proportionate; analogous.

आनुषंगिक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Accompanying; concomitant. Resultant. Analogous. Incidental.

आनुषंगिक     

वि.  अनुसारी , बरोबर असणारे ;
वि.  गौण , संगतीने / साहचर्याने / सोबतीने येणारे ;
वि.  तन्निमित्त , तत्संबंधी .

आनुषंगिक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  अनुषंगाने बरोबर येणारा   Ex. खेड्यात राहणारे बहुतेक लोक आपल्या उपजीविकेसाठी शेती व इतर आनुषंगिक व्यवसायांवर अवलंबून असतात.

आनुषंगिक     

वि.  
बरोबर असणारें ; सहस्थित ; अनुषंगानें बरोबर येणारें आपणांस त्यांचे प्रधान व गौण अथवा आनुषंगिक असे दोन भाग पाडतां येतात . - वस्व २९ .
कार्यकारण संबंधीं ; तत्संबंधीं ; तन्निमित्त ; अनुसारी ; परिणामक .
योग्य प्रमाणाचा ; सदृश ; तुल्य ; बेताचा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP