Dictionaries | References ल लक्षिणे Script: Devanagari Meaning Related Words लक्षिणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. पाहाणे ; अवलोकन करणे .( मनांत ) उद्देश धरणे ; हेतु ठेवणे . लक्षुनिया मिथुळापंथ । परम आनंदे चालले ।( काव्य ) वाट पहाणे ; मार्गप्रतिक्षा करणे . चार घटका तुझा मार्ग लक्षीत बसल्ये आहे .लक्षणे , चिन्हे किंवा आनुषंगिक सूचक गोष्टी यांवरुन जाणणे , समजणे . मुलाची वाढ प्रतिक्षणी पाहूं लागले असतां दिसत नाही परंतु महिन्याने किंवा वर्षाने पाहिले असता कांही थोर दिसते , तेव्हां प्रतिक्षणी वाढ आहे असे लक्षावे .उमगणे ; काढणे ; ताडणे ( गर्भित मत , अंतर्गत सत्य ) [ सं . लक्ष ] लक्षित - वि .लक्षिलेला ; उद्दिष्ट .पाहिलेला ; दिसलेला .उमगलेला ; लक्षणांवरुन , सूचक गोष्टीवरुन किंवा स्वरुपावरुन जाणलेला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP