हुक्का

See also हुका , हुकामुका
To excommunicate, or eject from caste.
 पु. १ गुडगुडी . २ ज्वालाग्राही द्रव्यांनी भरलेले पात्र ; बॉंब . दारूगोळा बाण हुके . - मराआ ५ . [ अर . हुक्का ]
 पु. १ धूम्रपान व चुबंन २ स्त्रीपुरुषाचा स्वैर संबंध ; विलास ; विहार ; क्रिडा . [ हुक्का + मुका ]
०पाणी  न. खाणेंपिणें इ० व्यवहार . पाणी बंद करणें - जातीबहिष्कृत करणें ; वाळीत टाकणें . हुक्केबरदार - पु . गुडगुडी तयार करून देणारा चाकर . [ फा . हुक्कबर्दार ] हुक्केबाज - वि . गुडगुडीचे व्यसन असणारा .
 m  A smoking apparatus.
हुक्का पाणी बंद करणें   To eject from caste, to excommunicate.