नशा इत्यादीसाठी विडी, सिगारेट, तंबाखू इत्यादी पेटवून तोंडावाटे पुन्हा पुन्हा ओढून धूर तोंडात घेण्याची आणि बाहेर सोडण्याची क्रिया
Ex. धूम्रपान आरोग्यास हानीकारक असते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)