Dictionaries | References ह हळू Script: Devanagari See also: हळु , हळूचकण , हळूचकन , हळूचकर , हळूचदिशी , हळूहळू Meaning Related Words हळू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adverb दुसर्याची नदर आड करून वा चुकोवन Ex. शाम हळूच आयलो आनी म्हजे फाटल्यान उभो रावलो MODIFIES VERB:काम करप आसप ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सवका लिपून अळंग ल्हवपीकWordnet:asmমনে মনে bdसिरियै benচুপি চুপি gujચુપકે થી hinचुपके से kanಸುಮ್ಮನೆ kasژوٗرِ ژھیٚپہِ malഒളിച്ചും പാത്തും marगुपचूप mniꯇꯨꯃꯤꯟꯅ nepचुप लागेर oriଚୁପ୍କରି panਚੁੱਪ ਚਾਪ sanनिभृतम् tamரகசியமாக telరహస్యముగా urdچپکےسے , آہست سے , دھیرےسےخاموشی سے See : मंद, सवकास हळू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Light, not heavy. 2 Light, i. e. lightened or relieved of oppressing pain, free, easy. Pr. डोळे काढले कपाळ हळू झालें. 3 The word will be met with also in the other meanings of हलका.Lightly, softly, mildly, gently, easily;--used of speaking, walking, moving, or acting generally. हळू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Lightly, softly, easily.a Light. Free, easy. Slow. हळू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात Ex. जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली MODIFIES NOUN:आवाज ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:बारीक सौम्यWordnet:asmমৃদু benঢিমে hinधीमा kanಮೆಲು kasلوٚت kokमंद malപതിഞ്ഞ nepसानो panਨੀਵਾ sanकन्दल telనెమ్మదిగా urdدھیما , آہستہ , مند , ہلکا , نرم See : मंद, हळूच, मंद हळू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ हलका ; अजड . २ हल्लक ; मोकळे . डोळे काढले कपाळ हळू झाले . ३ ( इतर अर्थी ) हलका पहा . [ सं . लघु = लहू - हळू ] हळु , ह्ळुळू , हळूहळू , हळूच , कण , कन , कर , दिशी - १ सावकाश ; हलकेच ; आस्ते ; मंदगतीने . २ सहज ; सौम्यतेने ( बोलणें , चालणें , हलणें , वागणें ). म्ह ० ( व . ) हळु बोल्या गोंधळ घाल्या - हळूच चुगली खाऊन कलागत लावणारा . हळुमळु , हळुमाळ , हळुवार - वि . नाजूक ; मऊ ; कोमल ( व्यक्ति , प्रकृति . फूल झाड इ० ). अरुवार पहा . हळुवट - वि . १ ( काव्य ) साधारण हलकें , मऊ , नाजूक , सौम्य . उपमे तुळितां निर्जर नगर । चढे हळुवट आकाशी । २ क्षुद्र ; क्षुल्लक ; तिरस्करणीय . ३ हळवट पहा . ४ लहान ; लघु . श्री गुरु ते वस्तु घनवट । लघुते बोलिजे हळुवट । ५ उणे ; न्यून०वाय क्रिवि . ( गो . ) हळुहळू . हळुवें - वि . हलकें . Related Words कामाची घाई, हळू हळू जाई उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड हळू हळू बोल्या, गोंधळ घाल्या हळू हळू हळू चाल वाटे, मोठा पल्ला गांठे फातरा मुळांत पळल्लेलो हातु हळू काढका हळू मारप हळू हळू पुरती चाल, धांवणाराचे मोठे हाल ঢিমে মৃদু ਨੀਵਾ ಮೆಲು പതിഞ്ഞ कन्दल ମନ୍ଦ घोड्यागादि धावनु येवनु, किडयागादि हळू वता बेशुद्धि एकदम येऊं शकते, उलट शुद्धि मात्र हळू हळू येत येत येते नोरोम لوٚت धीमा मंद in secret secretly ધીમું सानो on the q.t నెమ్మదిగా soft slow மெல்லிய पांवडयावर चालणें पांवडयावर जाणें पांवडाखालीं चालणें पांवडाखालीं जाणें dead slow रोंघावणे कणश ; बारीक रडणें ल्हवपीक वजेने वजेवजे गरिबी येते, लाज जाते झिलीं लिपून लळतें घेणें हुळहूळ मुंगीच्या पायानें मुंगीच्या पावलानें पालविल्लें चिंचोळ ठुकरणें शोशण करप गुलूगुलू वजच कामाचा जड खड्या खड्यांनी डोके फुटणें हुंडको शनैः पंथाः शनैः कंथाः बुद्दीक थापटप ना जावप पशाचें पायलीस उठेना घावटणें घावटळणें आंतकडी एकपादशिरासन दुयेंस सुटावो पाझरणे ना करप झुळकणें ढाळे ढाळेढाळा ढाळेढाळी ढाळेढाळे lapping आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात softly अळंग घट्टी ताळ्यारि थुंटता, हगूर ताळ्यारि घुस्पता मातशें मारप फुतफूतणी निहूळ सवका आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा आलीढ (अंगहार) आजा मेला नातू झाला आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला) गुणगुण्या कसरता उत्थितोर्ध्वपद्मासन लोकसांग्या न भीकमाग्या रेरे रेरे भातो निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती टिपुसणें ढाळढाळे ढाळेंढाळे पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको गुगुली गोलंदाजी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP