Dictionaries | References

सुरुंग

   
Script: Devanagari
See also:  सुरंग , सुरंगी , सुरवात , सुरुंगा , सुरुवात

सुरुंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A mine: also a subterranean passage. See सुरंग.

सुरुंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See सुरंग and सुरवात.

सुरुंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग   Ex. शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुरुंगा सुरंग
Wordnet:
benসুরঙ্গ
gujસુરંગ
kasسُرنگ
oriସୁଡଙ୍ଗ
tamசுரங்கப்பாதை
telగూఢాచారి
urdسُرنگ , نقب
noun  जहाजाच्या बूडाला भोक पाडण्याचे एक आधुनिक यंत्र   Ex. शत्रूला सुरूंग लावण्याची संधी मिळाली नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benওয়াটার গান
malസീഡ്രിൽ
tamசுரங்க்
telరహస్యఛాయాచిత్రయంత్రం
urdسُرنگ
noun  स्पर्श झाल्यास जिचा स्फोट होतो अशी एक वस्तू   Ex. शत्रूच्या मार्गात सुरुंग लावल्यामुळे शत्रू हल्ला करू शकला नाही.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुरंग सुरुंगा
Wordnet:
benমাইন
gujસુરંગ
hinसुरंग
kasسُرنگ مایِن
kokसुरंग
oriମାଇନ
tamகண்ணிவெடி
telరహస్యఛాయాచిత్రయంత్రం
urdسُرنگ , مائن

सुरुंग     

 पु. सुरंग ( भुयार इ० ) पहा .
 पु. भुयार , विवर , किल्ल्याचा तट इ० उडवून देण्यासाठीं जमीनीच्या पोटांत भुयार खणून त्यांत स्फोटक दारू भरून तयार करणें , किंवा तसलें भगदाड ; तटाखालून बाहेर जाण्यायेण्यास तयारं केलेला चोर मार्ग . ( क्रि० पाडणें ; करणें ). [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP