Dictionaries | References स सरी Script: Devanagari See also: सरकन , सरकन् , सरकर , सरदिनी , सरदिनीं , सरदिशी , सरदिशीं Meaning Related Words सरी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लोखंडाची बी बारीक सळी Ex. ताच्या पांयाक सरी तोपली HOLO COMPONENT OBJECT:धातूचो पांजरो HYPONYMY:विणपाची सूय ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तार सळीWordnet:asmমাৰি bdलहानि गन benশলাকা gujસળિયો hinसरिया kanಸಲಾಕಿ kasسیٖکھ malവണ്ണം കുറഞ്ഞ ഇരുമ്പു കമ്പി marकांब mniꯌꯣꯠꯆꯩ nepडन्डी oriଛଡ଼ panਸਰੀਆ tamகம்பு telఇనుపకడ్డీ urdسلاخ , سریا , سرکنڈ , سلائی , چھڑ See : तार, लागीं सरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . The ring is sometimes of stone. Called also मातीचा पेंड & दगडाचा पेंड. 9 A clavicle or collar-bone. 10 An interior or subdividing ridge of a वाफा or garden-bed. 11 Equaling or rivaling; asserting or exhibiting equality with. Usually neg. con. v ये g. of s. सरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A wire. A water-channel. Equalling. A neck-ornament. सरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कर . व्यापारी ) दोन आणे . स्त्री. १ धातूची तार . २ एक स्त्रियांचा सोन्याचा दागिना . सरिसृपी होय सरी गळांची । - सारुह २ . ७२ . दिसे जैशी सोनियाची सरी । - ज्ञा ६ . २८६ . सरीचिताक भोवरी । - तुगा ३७७५ . ३ बांबूची बारीक लांब काडी , सड . ४ वाफ्यांच्या रांगेतील पाण्याचा पाट ; बागेंतील वाफ्यांची रांग , दंड . ५ विणकामांत दोरे सरल्यामुळें पडणारी विरळ रेषा ; दुरुस्ता . ६ भिंतीच्या माथ्यावरील रेषा , ओळ , रांग . ७ लग ; खांबावरील सरा . ८ जात्याच्या वरच्या तळीवर वजन ठेवण्यासाठी केलेला दगडाचा किंवा मातीचा वाटोळा पेंड . ९ जत्रु ; मानेचे हाड . १० वाफ्यांतील मातीचा वळ ; पाटगा ; चिरा . [ सं . सृ - सर ] सरी मारणें - ( कांसारी ) गोल भांडयास कड , किनार काढणें , खोदणें . सरी येणें - ( व . ) गळ्याच्या हाडांत दुखणें ; हसळी येणें . सरीचा जोड - पु . एक मुलीचा खेळ . - मुखेपु २८५ . स्त्री. बरोबरी ; स्पर्धा ; तुल्यता ; जोड ; उपमा . ( क्रि० बेणें . ) नाही मजसी सरी पावे । ऐसे कोण्ही । - ज्ञा १६ . ३५९ . शफरी ध्वज सरी न पवे । - ह २३ . १२४ . स्त्री. १ एकदम जोराचा लोंढा , सोसाटा ; उदा० पावसाची सर . नगीं मेघ जेविं सर घाली । - मोकर्ण ३३ . ५७ . वर्षलि वारि हरि दयासुधांबु सरी । - मोकृष्ण ८१ . ८५ . २ आवेश ; आवेग ; उकळी ; हुंदका . उदा० रागाची सर , रडण्याची सर . ३ झटका ; झपाटा ; फेरी . उदा० तापाची सर ; हिंवाची सर ; पिशाचाची सर . वस्ती विराजू न पिशाच सर । - नव १३ . १२० . ४ उमाळा ; उकळी ; लहर . ममतेची , आनंदाची , डांग्याखोकल्याची सर . ६ वाताची , भ्रमाची , वेडाची लहर . [ सं . सृ = सरणें ] स्त्री. १ बरोबरी ; तुल्यता ; योग्यता ; साम्य . तुम्हां नसेचि सरी . । - मोकर्ण २७ . १३ . २ रांग ; ओळ . बाबिलोनी नेला सरे धरूनु । युडेआंसवें । - ख्रिपु १ . ३० . ९६ . सरी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सरी f. f. a cascade (cf.सरि), [L.] सरी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : निर्झरः Related Words सरी कोणीं घातली सरी, कोणी घातली दोरी एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी गळां नाहीं सरी, सुखीं निद्रा करी सरिया लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी सरी पावणें सरी मारणें सरी येणें सरी बरोबरी होणें दुद आनी उधाक सरी गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी डन्डी लहानि गन سیٖکھ ఇనుపకడ్డీ মাৰি വണ്ണം കുറഞ്ഞ ഇരുമ്പു കമ്പി अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्यासरी गावन उपयोग किते (गो) शेजार्यानें सरी घातली म्हणुन आपण काय दोरी घालून घ्यावयाची जिच्या गळ्यांत सरी गांठलें, तिला बसावयास पिढे पाटलें सोनूबाईनं चोरली सरी आणि साळुबाईच्या गळयांत बांधा दोरी கம்பு শলাকা waterfall कांब falls ଛଡ଼ ਸਰੀਆ સળિયો ಸಲಾಕಿ ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी wire शलाका serrations furrow irrigation furrow wheel serration furrow crown furrow lever furrow press furrow slice furrow sole furrow system furrow wall involute serration furrow opener सरपोळी concave ridging body furrow face blank furrow पुरणाचा brain sulcus हयकोल खेटनी तांबें कडसरी लोळुले मुरगुमी अवलेकरी अवल्या अंगुलें अंगुळें जाळयेचें जनेल नागनादिया हसळी furrow काटसरी कान्सरी कान्सर्या उपरें कडसरीस येणें कोलिसें श्रावणसर हंसळी कडदोरा केसारी सळी चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्यास झोंप लागे स्वस्थ केसाळी दुधांत साखर पडणें चळक हंसोळी गरज सरो, वैद्य मरो कडारणें कडोसी सरि चिताक टिटवरी टिटिवरी जोरदार चितांक कांटो कडोसरी कडोस्त्री हरी अपराध केलि टिटवी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP