Dictionaries | References

लोढणे

   
Script: Devanagari
See also:  लोंढणे , लोडणा , लोढणा

लोढणे     

ना.  जबाबदारी , जोखड , जोखीम , लचांड .

लोढणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उचापत, लोडणा

लोढणे     

 न. पु .
स.क्रि.  ( कापसांतून ) सरकी काढणे ; कापूस विंचरणे . लोंढमन - न . ( खा . ) सरकी काढणे . लोढाई - स्त्री . कापसांतून सरकी काढणे किंवा त्या कामाची मजुरी .
स.क्रि.  
पुष्कळ अभ्यास करणे ; परिशीलन करणे ; शिकणे . तो न पढो कां ब्रह्मसून्न । न लोढो सर्व शास्त्र । - ज्ञा १७ . ८५ .
ओढाळ गुराच्या गळ्यांत अडकविलेले लांकूड .
ढवळणे . [ सं . आलोडन ]
( ल . ) प्रतिबंधक गोष्ट . लचांड ; जबाबदारी ; जोखड ; आपणास अप्रिय असे माणूस किंवा काम - जे आपल्या पाठीस लागलेले असते ते . वृद्धाने बालपत्नीचे लोढणे गळ्यांत अडकवून घेणे हे निंद्य आहे . - टि ४ . १३७ . [
बेढब आणि जड असा दागिना इ०
मालाच्या ओझ्याने गाडी उलथून पडूं नये म्हणून जे टेकण देतात ते . ( व . ) लोडन . [ सं . रोधनम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP