Dictionaries | References म मुलूक Script: Devanagari See also: मुलूख Meaning Related Words मुलूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A country, region, territory. मुलकांत दिवा लावणें To people a desolate country. मुलूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A country, region. मुलूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्रांत ; देश ; राज्य .स्वदेश ; स्वतःचा प्रांत . [ अर . मुल्क ]०उठणें मुलूख ओसाड पडणें . मुलखांत दिवा लावणें ओसाड प्रदेशांत वस्ती करणें ; निर्जन प्रदेश वसविणें . मुलखास जाणें , मुलखांत जाणें स्वदेशास किंवा आपल्या प्रांतामध्यें जाणें . सामाशब्द -०गिरी स्त्री. देशपादाक्रमण ; परदेश जिंकणें .सैन्याचें कूच ; मोहीम ; स्वारी .सारा वसुलीसाठीं सरकारनें पाठविलेल्या तुकडीचा प्रवास .व्यापारी , यात्रेकरु इ० चा प्रवास ; देशाक्रमण ; देशाटन ; ( सामा . ) प्रवास . [ फा . मुल + गीरीं ]०दार पु. दौलतवंत ; सरदार ; जहागिरदार .०दारी स्त्री. राज्यव्यवस्था .०परखा वि. हद्दपार केलेला .०मैदान मलिक मैदान - विना . स्त्री .ह्या नांवाची विजापूर येथील सुप्रसिद्ध तोफ हिच्या तोंडाचा व्यास ४ फूट ८ इंच आहे . व पोकळीचा किंवा गर्भाचा व्यास २ फूट ४ इंच आहे .( ल . ) मोठमोठ्यानें बोलणारी , भांडखोर स्त्री ; जहांबाज स्त्री ; तोंडाळ बायको . [ अर . मलिक - इ - मैदान = देशाचा राजा , रणराज ]०मैदान न. प्रदीर्घ सपाट भूप्रदेश ; सपाट प्रांत ; पटांगण .झाडी नसलेला भूभाग ; ओसाड प्रदेश . रान तोडून मुलुख मैदान केलें . [ अर . मुल्क + मैदान ] मुलखाचा - वि . अतिशय ; फार ; पुष्कळ . किति सांगूं हो गुण वाळाचे हट्टी मुलखाचा । - मृ ६३ . मुलखानिराळा - वि . सर्वांहून भिन्न ; चमत्कारिक ; कोठेंहि न आढळणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP