Dictionaries | References आ आफत Script: Devanagari See also: आफती Meaning Related Words आफत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : दुख, संकट, संकट काल, उत्पात आफत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A calamity, affliction, misfortune. v पड, ये, गुदर. आफत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Calamity.आफत आस्मानी f A calamity visited from heaven; as distinguished fromआफत सुलतानी Infliction of injury by rulers. आफत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अडचण , अरिष्ट , क्लेश , गोंधळ , दुर्दैव , विपत्ती , संकट ;ना. अनावृष्टी , तोटा , दुष्काळ . आफत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : संकट आफत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. संकट ; आपदा ; गोंधळ ; दुर्दैव ; अडचण ; क्लेश ; अरिष्ट . पादशाहीवर आफत पडली ऐसें झालें . - चित्रगुप्त ३५ .( ल . म ) दुष्काळ ; अनावृष्टि . रयतेस आफतीच्या वेळीं धान्य आणून पुरविलें . - विक्षिप्त २ . ५३ . ( क्रि० पडणें ; येणें ; गुदरणें )तोटा . [ अर . आफत ; सं . आपत्ति ] - अस्मानी , आस्मानी - स्त्री . दैवी आपत्ति ( अवर्षण , अतिवृष्टि , टोळधाड वगैरे ); दुष्काळ . मुलूक जागिरा आहेत त्यांत आफत - आस्मानी जाली . - दिमरा १ . १०५ . ( याच्या उलट )०सुलतानी स्त्री. सरकारकडून अगर खास राजाकडून येणारें संकट . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP