Dictionaries | References

भड

   { bhaḍḥ }
Script: Devanagari
See also:  भडकण , भडकन , भडकर , भडदिनी , भडदिनीं , भडदिशी , भडदिशीं

भड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Light and crackling fuel. See भडस.

भड     

 न. ( व . ) कणीस काढून घेतलेलें ज्वारीचें ताट ; कडबा ; कापसाच्या शेतांतील ज्वारीचा धांडा . - स्त्री . हलकें व जळतांना तडतडणारें जळण . [ ध्व . भड ! ] भडस - स्त्री . ( कों . ) शेतजमीन भाजण्यासाठीं तीवर पसरलेलें जळण ( काटक्या , पानें तृण इ० ); भडभुंज्यानें पोहे इ० भाजण्याकरितां चुलींत घातलेलें हलकें तडतडणारें जळण .
क्रि.वि.  
०भरणें   भाताच्या जमीनींत राब पसरणें . भडस , शा न . एक प्रकारचें जाड व कमी प्रतीचें भात ; भाकरीच्या उपयोगी भात .
( कोंडा , पूड , विस्तव इ० ) एकदम उधळतांना , भडकतांना होणार्‍या आवाजाचें अनुकरण होऊन ; भडभड पहा .
झटकन ; जलद ; पटकन ; फटकन . [ ध्व . ]
०साची   - स्त्री . झाडाच्या टहाळांची दाढ , हे टहाळ जमीनीवर पसरुन शेणाच्या दाढीप्रमाणें यांवरहि गवत पसरावें लागतें . भडसाळ - स्त्री . तांदुळाची एक जात .
दाढ   - स्त्री . झाडाच्या टहाळांची दाढ , हे टहाळ जमीनीवर पसरुन शेणाच्या दाढीप्रमाणें यांवरहि गवत पसरावें लागतें . भडसाळ - स्त्री . तांदुळाची एक जात .

भड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
भड  m. m.N. of a partic. mixed caste, [Cat.] (cf.भट).

भड     

भडः [bhaḍḥ]   A particular mixed caste.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP