Dictionaries | References

अभंड

   
Script: Devanagari

अभंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. यंदा नदीला पाणी अ0 आलें; अ0 पाऊस-पीक-धान्य-बार- &c. 3 Wild, outrageous, unruly, extravagantly wilful--woman, child &c.
abhaṇḍa n A weight thrown into one scale to counterbalance the receiving vessel placed in the other. 2 Making the counterbalance in this way. v कर.

अभंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Immoderate, exorbitant, extravagantly violent or painful.
  A weight thrown into one scale to counterbalance the receiving vessel placed in the other; पासंग.

अभंड     

 न. 
वि.  
पुष्कळ ; अमर्याद ; फार . यंदा नदीला पाणी अभंड आलें . सामाशब्द - अभंड पाऊस - पीक - धान्य - वार इ० . तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां । - तुगा ३९८६ .
भांड्यांतून जिन्नस तोलून देण्यापूर्वी त्या भांड्याचें वजन करण्यासाठीं वजनें किंवा इतर जिन्नस तराजूंतील दुसर्‍या पारड्यांत टाकून कांटा समतोल करणें .
कुभांडी ; खोडसाळ .
अशा तर्‍हेनें वजन करण्यासाठीं टाकलेलीं वजनें किंवा इतर पदार्थ . [ सं . भड = परिमाणे = वजन करणें . - पाणिनी ]. ( क्रि० करणें )
जिनसाचे फार मोठे गठ्ठे ; एका गाडींत दोनच डाग जातील अशा प्रकारचे मालाचे गठ्ठे .
जहांबाज ; आडदांड ; भांडखोर ; कजाग . सवती ग सवती नित्य भांडती नाहीं कोणाचा कमजोरा । पति पांगळा करुनि बसविला अभंड नारी शिरजोरा । - पला ५ . ९ . [ सं . भंड = थट्टा करणें ; भांडणें . ]
( व . ) संकट ; चिंता . या लग्नाचें मला मोठें अभंड पडलें आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP