Dictionaries | References

भडस

   
Script: Devanagari
See also:  भडसें

भडस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Loppings of bushes, dry grass &c. spread over ground, to be burned upon it: also the light, crackling stuff used as fuel by a भडभुंज्या or grain-parcher.
भडसें ॥ उद्यमाचेनि मिसें ॥ समृद्धि जात आपैसें ॥ घर रिघे ॥.

भडस     

भड पहा .
 न. ( का . )
भडका ; भडाड ; लोट ; पूर ; आधिक्य .
उदय ; उत्कर्ष . जैसे भाग्याचिये भडसे । - ज्ञा ६ . ३५४ .
महत्त्व ; थोरपणा . एर्‍हवी ब्रह्मेपणाचिये भडसें । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । - ज्ञा ८ . १५२ .
उमाळा . गुरुसीं उपजे भडस । - विपू १ . ६४ . - स्त्री . ( महानु . ) उत्कट इच्छा ; हांव . परि माझी पुरवी भडस । - भाए ६४३ . - वि . ओबडधोबड . [ ध्व ; भड ? ] भडषबाणें - न . ( महानु . ) हावभावयुक्त भाषणें , कोटिक्रम , चर्चा . तार्किकांची भडषबाणें । तैसी बोलसी परपक्षदूषणें । - भाए ५८४ . [ भडस + वाणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP