Dictionaries | References ब बोल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बोल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun गीत या बाजे के गठे या बँधे हुए शब्द Ex. मृदंग के बोल पर नर्तकी थिरकने लगी । HYPONYMY:प्रहरण यति अवच्छेद परन ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रबंध प्रबन्धWordnet:benবোল oriବୋଲ urdبُول , پَربَندھ See : उक्ति, वचन Rate this meaning Thank you! 👍 बोल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun गीत वा वाद्याचे एकठांयीले वा बांदिल्ले शब्द Ex. मृदंगांच्या बोलार नर्तकी नाचपाक लागली HYPONYMY:प्रहरण यती अवच्छेद ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবোল oriବୋଲ urdبُول , پَربَندھ See : पेल्ल Rate this meaning Thank you! 👍 बोल A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. म्हणे म्यां कैसा अन्याय केला ॥ बोल ठेवूं कवणावरी ॥. बोल बोलणें To say one's say. बोलांत बोल नसणें g. of s. To have no congruity or consistency in one's speech. Rate this meaning Thank you! 👍 बोल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Speech, saying; reproof.बोल ठेवणें Lay blame (upon).बोलण्यांत बोलणें नसणें Have no congruity in one's speech.बोल बोलणें Say one's say. Rate this meaning Thank you! 👍 बोल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun माणसाच्या मुखातून निघालेला सार्थ शब्द Ex. संतांचे बोल नेहमी आठवावेत HYPONYMY:प्रशंसा प्रवचन सुवचन ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वाणी वचनWordnet:bdबोसोन benবচন gujવચન hinवचन kanವಚನ kokवाणी malവാക്ക് mniꯋꯥꯉꯥꯡ nepवचन oriବଚନ panਬੋਲ sanवचनम् tamபேச்சு telమాట urdبات , بیان , بول بچن , noun लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन Ex. कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शब्दWordnet:gujસબદ hinसबद kokसबद malസബത്ത് urdسَبَد See : उक्ती Rate this meaning Thank you! 👍 बोल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( गो . ) एक प्रकारचा आंबा . बोलणें ; भाषणांतील अवयवभूत जे शब्द किंवा जीं वाक्यें तीं ; वाणी ; भाषण . शब्द . पूर्वीचें भाषण ; बोलून दाखविलेलें मनोगत ; मत ; विचार ; वचन . केला म्यां सत्य बोलिला बोल । - मोआश्व २ . १३४ . परिसोनि बोल कानाहीं । - मोउद्योग १३ . २३३ . दोष ; दोषारोप ; निंदा ; ठपका . भीष्म - धृतराष्ट्र - विदुर - द्रोण - कृप - नृपासि बोल तो लावी । - मोसभा ५ . ४५ . वाद्यावर प्रहार करुन काढलेला विशिष्ट ध्वनि . उदा० तबल्याचे बोल . ( क्रि० काढणें ; वाजविणें ). वर्णन . असोत हें बोल । चालतां जालें नवल । - शिशु ५५५ . गार्हाणें . आर्ताबोलाची सांठवण । - ऋ ९६ . [ सं . ब्रू ; म . बोलणें ; दे . बोल = कलकल ] म्ह० बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेवोनिया तृप्त कोण झाला । ( खरें कांहीं न देतां फक्त तोंडाची कोरडी सहानुभूति दाखविल्यानें कोणाचें समाधान झालें आहे काय ! )०करणें ( महानु ) बोलणें ; भाषण करणें . तंव तो लक्ष्मी कांतु । धाकुटियासी बोलू करितु । - शिशु १७५ .०ठेवणें लावणें - दोष देणें , लावणें ; नांवें ठेवणें . लावियला म्यां दुःखीं बाई त्या ईश्वरासही बोल । - मोकृष्ण ८३ . ३६ .०बोलणें आपलें म्हणणें काय आहें तें स्पष्टपणें सांगणें .बोलांत बोल नसणें बोलण्यांत मेळ नसणें ; बोलण्यांत विसंगति असणें . ०लागणें दोष लागणें ; बट्टा लागणें ; काळिमा लागणें . तरि भरत कुळगुरुंच्या लागेना बोल काय गा महिम्या । - मोउद्योग ३ . ५० . बोलाफुलास गांठ पडणें फूल पडेल असें म्हणण्याला आणि फूल पडण्याला एकच गांठ पडणें .सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें सहज म्हणून बोललेली गोष्ट काकतालीयन्यायानें घडून येणें . बोलले बोल सिध्दीस नेणें - दिलेल्या वचनाप्रमाणें वागणें ; सामाशब्द - बोलगडा , गाडा - वि . बोलका ; बडबड्या ; वाचाळ ; वारेमाप बोलणारा ; ( शब्दश : गाडीभर बोलणारा ). [ बोलणें + गाडा ]घेवडा, ०घेवडी वि . वाचाळ ( मनुष्य अगर स्त्री ); वटवट करणारा - री ; फार बोलण्याचा स्वभाव असलेला .०तान स्त्री. ज्या तानेमध्यें चीजेंतील अक्षरें विवक्षित स्वरानें म्हटलीं जातात ती तान .०पुतळी माणकी - स्त्री . फार बोलणारी , डौलानें बोलणारी स्त्री .०भाक पु. वचन ; शपथ ; करार .०भांड वि. आवेशानें बोलण्याच्या व भांडणाच्या कामांत पटाईत . यत्किंचित कारणावरुन भांडावयास सिद्ध होणारा .०वरी क्रिवि . शब्दांनीं . ज्यासि परब्रह्म आलें हातां । तोचि जाणें सदगुरुची पूज्यता । इतरासि हे न कळे कथा । अनुमानता बोलवरी । - एभा १३ . ७४६ .०वा वाय - पुस्त्री . ( कों . ) लोकवार्ता ; वदंता ; चारचौघांत प्रसृत झालेली बातमी . बोलका बोलिका - वि . बोलणारा ; चांगलें बोलणारा . फार बोलणारा ; वटवट करणारा ; वाचाळ ; बडबड्या ; भाट . बोलूं शकणारा ; बोलतां येत असलेला ( पोपट , लहान मूल ). वक्ता ; संभाषणांत भाग घेणारा ; घुम्यासारखा न बसणारा . [ बोलणें ]०का चालका - वि . बोलण्यास व चालण्यास येऊं लागलेलें ( मूल ). [ बोलणें + चालणें ] बोलबाला - पुक्रि . उत्कर्ष ; वैभव ; विजय ; भरभराट ; अभ्युदय ; चढती कमान ; कीर्ती . शत्रूवर बोलबाला । आले करुन शहर पुण्याला । - ऐपो २३७ . ( क्रि० होणें ). [ हिं . ] बोलाचाली बोलाबोली बोलाचाल - स्त्री . संभाषण ; बोलणें - चालणें . वादविवाद ; भांडण ; बाचाबाची ; रागारागाचें भाषण . बोलाचालीवर येणें - भांडूं लागणें ; चिरडीस जाऊन बोलणें . Related Words बोल बोल फालाइ बोल बोलणें बोल लागणें बोल लावणें बोलींग बोल फोल न करणें आपण करी चाळा, बोल ठेवी कपाळा बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें? बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥ lyric बोल करणें बोल-चाल बोल ठेवणें बोल बम बोल लावणे گیندبازی بالٕنٛگۍ ਗੇਂਦਬਾਜ਼ੀ ಬೌಲರ್ बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल बोलले बोल सिद्धीस नेणें बोलांत बोल नसणें सासरचे बोल, रेशमाच्या गांठी खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल गोडींत गोड, मुलाचे बोबडे बोल गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा चांगले करी त्याला कोण बोल माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल पोराचे बोबडे बोल, आईला अनमोल गोलंदाजी बल खुबैनाय బౌలింగ్ বলিং ବୋଲିଙ୍ଗ करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार ऐसी बोली बोल, मनकी गुंडी खोल वरमाय शिंदळ मग वर्हाडणीकडे काय बोल वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल असतां वय लहान, बोल मोठे जाण जिच्या कानांत आंबले, तिचे बोल चांगले जितके बोल बोलती, इतकें कार्य न करती ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं बोल गे वाचे, तुझें काय जातें बोल गे वाचे, तुझें काय वेचें बोल गोड वाचें, तुझें काय वेंचें बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव मनुष्य जातीचें मोल कृतीच आहे ऐसें बोल हातीं पायीं चाळा, बोल ठेवी कपाळा பந்துவீச்சாளர் বোলিং બોલિંગ language कडव्या झाडाला फळ बहु आणि उण्या माणसाला बोल बहू बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥ conversation voice communication oral communication speech communication spoken communication spoken language speech words red bole टपराण अवभाष बारातेरा रिकामा मापारी कपाळावर हात मारी दैवाच्या नांवानें हांका मारणें टीर फाटणें बल्हो दैवास रडणें बुलूंबुलूं टेंपरा खर्मेंवर्में गच्चाबुच्चा कोलबोल अंऽऽ सरोत्तर सरोत्तरी सटपटां वोतटी असू देणे अभिनवणें गैर-प्रविधि चौतरफा थपिया चाचरणे चुरूचुरू तारंतार तीनतेरा नवबारा झूठ बोलना ठोंचला लवलवां बोलाचे तीन पक्षः स्वोक्तिः शास्त्रोक्तिः लोकोक्तः बोलु Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP