Dictionaries | References

बेंबी

   
Script: Devanagari

बेंबी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bēmbī f The navel. बेबीचा देठ पिळणें or पिळून दुखूं लागणें or बेंबीच्या देठापासून कळवळ येणें or माया येणें To yearn. बेंबीचें उखळ होणें g. of s. To be fat and plump from good living. बेंबीच्या देठापासून From the bottom of the heart, cordially. बेंबीपासून जोर करुन बोलणें To bawl or speak with all one's might.

बेंबी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  बेंबट
  The navel.
बेंबीचें उखळ होणें   To be flat and plump from good living.
बेंबीच्या देंठापासून   From the bottom of the heart.
बेंबीपासून जोर करून   With all one's might.

बेंबी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पोटाला ज्या ठिकाणी गर्भनाळ जोडलेला असतो   Ex. आजीने बाळाच्या बेंबीला हिंग लावला
HYPONYMY:
अंड
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाभी
Wordnet:
asmনাড়ী
bdउथुमाइ
gujનાભિ
hinनाभि
kanಹೊಕ್ಕಳು
kasناب
kokबोंबली
malപൊക്കിള്
mniꯃꯈꯣꯏ
nepनाइटो
oriନାହି
panਧੁੰਨੀ
sanनाभिः
tamதொப்புள்
telబొడ్డు
urdناف , ٹونڈی , نابھی

बेंबी     

 स्त्री. नाभी ; पोटाला ज्या ठिकाणीं गर्भनाल जोडलेला असतो तो पोटाचा अवयव . [ सं . नाभि ]
०चा   पिळणें , पिळून दुखूं लागणें , नाभीच्या देंठापासून कळवळा येणें , माया येणें - अतिशय कळवळा येणें .
देंठ   पिळणें , पिळून दुखूं लागणें , नाभीच्या देंठापासून कळवळा येणें , माया येणें - अतिशय कळवळा येणें .
०चें   होणें - ( ल . ) चमचमीत खाण्यानें व सुखाच्या राहणीनें लठ्ठ होऊन दोंद सुटणें .
उखळ   होणें - ( ल . ) चमचमीत खाण्यानें व सुखाच्या राहणीनें लठ्ठ होऊन दोंद सुटणें .
०च्या   - क्रिवि . अगदीं अंत : करणापासून ; खर्‍या भावानें .
देंठापासून   - क्रिवि . अगदीं अंत : करणापासून ; खर्‍या भावानें .
०पासून   करुन बोलणें - शक्य तितक्या जोरानें बोलणें ; सर्व शक्ति खर्च करुन बोलणें ; ओरडणें .
जोर   करुन बोलणें - शक्य तितक्या जोरानें बोलणें ; सर्व शक्ति खर्च करुन बोलणें ; ओरडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP