Dictionaries | References

बेंड

   
Script: Devanagari

बेंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be divulged or disclosed.

बेंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A boil. Enlarged navel. The apple or pulpous portion of काजू and some other fruits.
बेंड फुटणें   To be divulged.

बेंड     

ना.  गळू , गांठ , फोड ;
ना.  गुप्तगोष्ट .

बेंड     

 न. 
 पु. ( ल .) तगादा ; लकडा . ' सावकाराचा बेंड मागें लागला आहे .' ( इं . बँड ?)
उठाणूं ; गळूं ; सूज ; स्फोट .
मोठी बेंबी ; उंच वाढलेली बेंबी .
काजू , बेंडभोंवरा इ० चें मागील देंठ , बोंड .
गुदभ्रंश होऊन पश्चिमद्वारानें बाहेर आलेला आंतड्याचा भाग .
नाळेचें किंवा गर्भनाडीचें वेटोळें .
( माण . ) कडब्याच्या बुचड्या लावतांना अगोदर बुचडीचे पोटांत कणसाळू असा उभा केलेला कडबा
( कों . ) विहिरीच्या तोंडाभोंवतालीं बांधलेला दगडी कठडा .
( ल . ) गुप्त गोष्ट . [ हिं . ]
०फुटणें   बाहेर येणें पडणें - गुप्त गोष्ट उघडकीस येणें ; परिस्फोट होणें . बेंडा बेंड्या - वि . मोठी बेंबी असलेला ; बेंडाळणें - अक्रि . फुगणें ; फुगवटा येणें ; फुगीर होणें ; बेंड उठणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP